शाहूवाडी, जिथे निसर्गाने समृद्धीची मुक्तहस्ते उधळण केलेली आहे, आणि तो वारसा जपण्यासाठी नवी पिढी सरसावली आहे. शाहूवाडी, जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात आणि त्याचा जागर मनामनात अखंडितपणे सुरु आहे...

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू यांच्या नावाने हा तालुका ओळखला जातो.

शाहूवाडीच्या प्रचार-प्रसारात सहभागी व्हा